या मीटिंगमध्ये पंढरपूर मधील नवीन ट्रस्टी निवड करण्यात आली यामध्ये नारायण खंडागळे बिबीशन साळुंखे सर रघुनाथ जगताप आणि सल्लागार म्हणून माऊली काका चौधरी यांची निवड करण्यात आली त्यांचा सत्कार करणे हे आमचे परभाग्य म्हणून समाजातील जेष्ठ नागरिक आणि श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश शिंदे यांनी परिश्रम घेतले
त्यावेळेस सूर्यकांत शिंदे चंद्रकांत खंडागळे दीपक सुरवसे अण्णा खंडागळे पुरुषोत्तम राऊत दिलीप गोरे महेश माने सज्जन माने सिताराम खंडागळे श्रीधर महाराज शेटे श्री संत सेना महाराज मठाचे मॅनेजर आदी उपस्थित होते
0 Comments