आपल्या समाजाचे आराध्य दैवत जगद्गुरु श्री संत सेना महाराज समाधी सोहळा वर्षे ६१ वे सन २०२५
यावर्षी हा समाधी सप्ताह दिनांक ०९/०८/२०२५ ते २२/०८/२०२५ ह्या तारखेपर्यंत संपन्न होणार आहे ह्या वर्षीच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन वारकरी सांप्रदायिक मधील महामेरू ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.
त्याप्रसंगी समाधी सोहळ्याचे अध्यक्ष.निलेश शिंदे उपाध्यक्ष. चंद्रकांत खंडागळे सचिव.महेश माने कार्याध्यक्ष.सतीश चव्हाण श्री संत सेना महाराज समाधी सोहळ्याचे सल्लागार सूर्यकांत शिंदे ज्ञानेश्वर चौधरी श्रीराम ताटे साहेब सिताराम खंडागळे गुलशन जाधव युवराज हडपद हे उपस्थित होते.
0 Comments