भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख सुशीलाताई आबुटे, मा. नगरसेवक शिवा बाटलीवाला, प्रविण निकाळजे, विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मागासवर्गीय विभाग अध्यक्ष उमेश सुरते, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना, रोजगार स्वयंरोजगार सेल अध्यक्ष राजेंद्र शिरकुल, माजी नगरसेवक एन. के क्षिरसागर, प्रा. भोजराज पवार, मधुकर आठवले, हरुण शेख, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, सिद्धाराम चाकोते, अनिल मस्के , लखन गायकवाड, नागेश म्हेत्रे, संजय गायकवाड, सागर उबाळे, हाजी मलंग नदाफ, आप्पा सलगर, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, सचिन पवार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, संध्या काळे, शोभा बोबे, शुभांगी लिंगराज, संघमित्रा चौधरी, मीरा घटकांबळे, पूजा चव्हाण, छाया हिरवटे अश्विनी सोलापुरे रुकीयाबानो बिराजदार शिवाजी साळुंखे ज्योती गायकवाड चंदा काळे अनिता भालेराव मोहसीन फुलारी नागनाथ शावणे राज काळे देवेंद्र सैनसांखळे इम्तियाज यादगिर रतन डोळसे अभिलाष अच्युगटला रुबीन डेव्हिड आदी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतील पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
*तिरुपती परकीपंडला (tp)*
सोलापूर शहर काँग्रेस मिडिया सेल
नवीन व्हॉट्सॲप नंबर: 8010505458
8888048808 — कृपया सेव करून आपल्या ग्रुपमध्ये सामील करा.

0 Comments