LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पुत्रदा एकादशी निमित्त फराळाचे वाटप

पंढरपूर, येथील एकनाथ शिंदे शिवसेनेचे च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात कायम महिन्याच्या एकादशी दिवशी फराळाचे वाटप करण्यात येते. आज ही पुत्रदा एकादशी निमित्त फराळाचे वाटप एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री गटाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ अंभगराव यांच्या शुभहस्ते वाटत करण्यात आले. या वेळी पंढरपूर शहराचे उप अध्यक्ष तानाजी मोरे, व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटा कडून दरमहा एकादशी दिवशी फराळाचे वाटप करण्यात येते. हा उपक्रम शिवसेनेचे तानाजी मोरे हे करत आहेत. या महिन्याच्या एकादशी ला लाखो भाविक येतात. पंढरपूर येथे आलेल्या सर्व भाविकातून समाधान व्यक्त केले जात आहे

Post a Comment

0 Comments