LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दमयंती भिंगे यांचे निधन

*दमयंती भिंगे यांचे निधन*
पंढरपूर- येथील दाळे गल्ली भागातील श्रीमती दमयंती दिगंबर भिंगे (वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी लिंगायत स्म्शानभूमीत पार पडला. धार्मिक वृत्तीच्या असणाऱ्या कै दमयंती भिंगे यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. त्या सुधीर भिंगे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. पाच वर्षापूर्वी कोराई गड चढून त्या पंढरपूर पंचक्रोशीत प्रकाश झोत्यात आल्या होत्या. 
छायाचित्र -कै. दमयंती दिगंबर भिंगे

Post a Comment

0 Comments