LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर शहराला उजनीतून पाणी सोडण्याची केली मागणी

*आज जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे जाऊन पंढरपूर शहराला जास्तीत जास्त 7 ते 8 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे,तरी भीमा नदीतुन पंढरपूर च्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी अत्यावश्यक असून सध्या भाविकांची संख्या वाढत आहे,दरम्यान पाणी पुरवठा स्थानिक लोकांना कमी पडत असून,शहरात येणाऱ्या भाविकांना पिण्याची पाणी सोय करणे गरजेचे आहे नदीपात्र कोरडे पडले असून पाणी पुरवठा उजनी धरणातून ताबडतोब पाणी सोडण्याची मागणी पंढरपूरच्या* *लोकनियुक्त नगराध्यक्षा*
*सौ.प्रणिता भगिरथ भालके, नगरसेवक श्री.आदित्य फत्तेपूरकर,श्री.सुधीर धोत्रे, श्री.किरण घाडगे,श्री.प्रसाद कळसे,श्री.विनायक देवमारे, श्री.लोकेश यादव,श्री.ओंकार जोशी यावेळी उपस्थित होते.*

Post a Comment

0 Comments