पंढरपूर, येथील प्रमोद भोसले हे दैनिक वर्तमान क्रांती चे सोलापूर क्राईम चे मुख्य म्हणजेच प्रमुख झाल्याने त्यांचा सत्कार कोळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी यांच्या शुभहस्ते हार, श्रीफळ शाल देऊन करण्यात आला. या वेळी प्रसाद भैय्या कोळी, अर्थव गायकवाड, राहुल पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अरुण भाऊ कोळी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकार क्षेत्रांतील अनुभव असलेल्या दैनिक वर्तमान क्रांती यांनी सोलापूर जिल्हा क्राईम न्यूज चे प्रमुख केले आहे. या निवडीने प्रमोद भोसले यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
0 Comments