LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*सोनालिका समृद्धी ट्रॅक्टर्स, पंढरपूर येथे लकी ड्रॉ संपन्न*


   सोनालीका समृद्धी ट्रॅक्टर 
पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माढा आणि मोहोळ येथे गुढी पाडावा निम्मित लकी ड्रॉ स्कीम देण्यात आली होती , या लकी ड्रॉ मध्ये प्रत्येकी 10 ट्रॅक्टर ग्राहक मध्ये लकी ड्रॉ ही स्कीम ठेवण्यात आली होती , या मध्ये पहिले बक्षीस मोटार सायकल, दुसरे बक्षीस फ्रीज आणि तिसरे बक्षीस कुलर आणि बाकीचे 7 ग्राहकांना फिक्स गिफ्ट या प्रमाणे या लकी ड्रॉची सोडत आज समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे संपन्न झाली, 
आज दोन लकी ड्रॉ घेण्यात आले 
 *पहिला लकी ड्रॉ*      
या लकी ड्रॉ मध्ये पहिले बक्षीस मा .श्री दिलीप हरी गायकवाड,रा-हलदहिवडी, ता- सांगोला,दुसरे बक्षीस फ्रीज सौ.सुप्रिया सुशांत शेंबडे, तिसरे बक्षीस कुलर मा. श्री मल्हारी पांडुरंग राऊत रा -उपळाई, ता मोहोळ आणि बाकीचे 7 ग्राहक यांना फिक्स गिफ्ट देण्यात आले.
    *दुसरा लकी ड्रॉ* 
यामध्ये पहिले बक्षिस मोटार सायकल मा .श्री.महेश विश्वंभर देशमुख रा मगरवाडी, ता-पंढरपूर दुसरे बक्षीस फ्रीज मा श्री मारुती धोंडीराम देशमुख रा - वाटांबरे ता सांगोला, तिसरे बक्षीस कुलर युवराज गोरख ढेकळे,  रा - बैरागवाडी , ता मोहोळ हे विजेते ठरले आहेत.
    ही स्कीम 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे तरी सर्वांनी या स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले. तसेच सर्व ट्रॅक्टर खरेदीवर लागू असणाऱ्या सर्व स्कीमची माहिती देण्यात आली. या स्कीम च्या अधिक माहिती साठी समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर, मंगळवेढा ,सांगोला , माढा आणि मोहोळ येथे संपर्क करावा.
संपर्क मो नं-7798888099

या कार्यक्रमला सर्व शेतकरी बांधव व समृद्धी ट्रॅक्टर चे सर्व स्टाफ उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments