पक्ष मजबूत व वाढवण्याचा उत्तम काम केल्याबद्दल सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी त्यांची मागील काही दिवसापूर्वी निवड झाली होती आता त्यांना तालुकाध्यक्ष पद हे शरद चंद्र जी पवार साहेब ,खासदार विजयसिंह मोहिते पाटील,खासदार धैर्यशील मोहिते पाटील व अरुण तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येत आहे
यावेळी बोलताना अरुण तोडकर म्हणाले की बाळासाहेब आपले हार्दिक अभिनंदन सोलापूर सोलापूर जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्ष चे काम आपण अतिशय प्रामाणिकपणे केल्याबद्दल आम्ही तुमची
आज पंढरपूर तालुका अध्यक्षपदी माननीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब मा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब मा. आमदार अभिजीत आबा पाटील मा. राज राजापूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपली निवड करण्यात येत आहे
आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

0 Comments