सोलापूर - सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, *आधुनिक तंत्रज्ञानाचे शिल्पकार भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या ८२ व्या जयंती* निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचा प्रतिमेस *शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे व जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे मिडीया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव मागासवर्गीय विभागीय अध्यक्ष सागर उबाळे असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे उपाध्यक्ष अनिल मस्के हरुण शेख लखन गायकवाड संजय गायकवाड सुनील सारंगी नुरअहमद नालवार रफिक चकोले माजी महिला अध्यक्ष अँड. करीमुनिसा बागवान सुमन जाधव हेमाताई चिंचोळकर शोभा बोबे मुमताज तांबोळी रेखा बिनेकर मेघशम गौडा सचिन पवार धीरज खंदारे व्यंकटेश बोमेन शिवाजी साळुंखे पवन सग्गम शुकुर शेख अभिलाष अच्युगटला सुनील डोळसे बंदेनवाज कलबुर्गी इब्राहिम कलबुर्गी आदी पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments