वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहराध्यक्ष मा राजाभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मा.तहशीलदार यांना गुढी पाडवा निमित्त महाराष्ट्र सरकारने शिधावाटप करण्याचे घोषित केले होते गुढी पाडवा उद्या च आहे तरी अजूनही शिधावाटप करण्यात आलेला नाही तो त्वरीत वाटप करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले याप्रसंगी श.महाससिव सुनिल दंदाडे कार्याध्यक्ष गणेश भंडारे श.उपाध्यक्ष.अप्पा वाळके.जि.उपाध्यक्ष बिराप्पा मोटे जि.सचिव.संतोष कांबळे ता.यूवा उपाध्यक्ष रवी खरे दीपक माने.मोहन वाघमारे.बापूराव वाघमारे.व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments