, संभाजी पुरीगोसावी (जालना जिल्हा) प्रतिनिधी. जालना जिल्हा पोलीस दलात जवळपास 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या शनिवारी बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांनी काढले आहेत, यामध्ये रस्सीखेच सुरू असलेला स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) धुरा पोनि पंकज जाधव यांच्याकडे आली आहे, तर एलसीबी चे उपाधीक्षक पोनि किरण बिडवे यांची भोकरदन पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांची वाहतूक शाखेत तर पोनि संदीप भारती यांच्याकडे सदर बाजार पोलीस ठाण्याची धुरा दिली आहे, पोनि सय्यद अबुतालिंब घनसावंगी पोलीस ठाणे,पोनि गुणाजी शिंदे सायबर पोलीस ठाणे, पोउनि राकेश नेटके मंठा पोलीस ठाणे, पोउनि विजय तडवी पारध पोलीस ठाणे, पोउनि.भगवान नरोडे अंबड पोलीस ठाणे,बलभीम राऊत मौजपुरी पोलीस ठाणे, बालाजी पद्माने गोंदी पोलीस ठाणे,पोउनि विनय केदार (बीडीडीएस) पोउनि अर्चना भोसले हसनाबाद पोलीस ठाणे,पोउनि भागवत वाघ जिल्हा विशेष शाखा, पोउनि नागनाथ भताने कदीम पोलीस ठाणे,युवराज पाडळे (डीवायएसपीचे वाचक) स.पो.नि. नीता गायकवाड सदर बाजार (पो. ठाणे,)स.पो.नि. अविनाश राठोड बदनापूर (पो. ठाणे)स.पो.नि. संजय शिरोदे कदीम (पो. ठाणे)स.पो.नि. राहुल जाधव परतुर (पो.ठाणे)स.पो.नि. अविनाश गडाख यांची( डायल 112) स.पो.नि. घनश्याम अंतरप तालुका जालना (पो.ठाणे)स.पो.नि. निलेश इधारे (आर्थिंक गुन्हे शाखा) स.पो.नि. भारत काळे यांची (नियंत्रण कक्ष) वरील प्रमाणे सर्व बदल्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदस्थापने ठिकाणी हजर राहून तसा अहवाल मुख्यालयाकडे सादर करावा असा आदेशही पोलीस अधीक्षकांनी दिला आहे,
0 Comments