पंढरपूर तालुका आज पोलीस ठाणे येथे आज दि.29/07/2024 रोजी 11/30 वा ते 12/20 सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अनुषंगाने शांतता कमिटीचे सदस्य व उत्सव समितीचे पदाधिकारी यांची पोलीस ठाणे येथे बैठक घेतली. जयंती उत्सव मंडळांनी चालू वर्षी वृक्षारोपण, शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पुस्तकांचे वाटप करून l वेळेचे पालन करून व आवाजाचे मर्यादेचे पालन करून जयंती उत्सव साजरा करणार असल्याबाबत सांगितले.
सदर बैठकी करिता जयंती उत्सव समितीचे मंडळांनी सामाजिक उपक्रम द्वारे जयंती साजरी करणार असल्यावर आश्वासन दिले आहे. शांततेत साजरी करावी पोलीस प्रशासन आपल्याला पुर्ण सहकार्य करेल यावेळी टि.वाय.मुजावर
पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विभावरी रेळेकर पोलीस हवालदार गजानन माळी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
0 Comments