पंढरपूर, येथे श्रीमद् भागवत कथा पारायण सप्ताह मोठ्या उत्साहाने शेठ जाधव जी जेठा भाई धर्मशाळा येथे होत आहे. हा पारायण सोहळा गुरूवर्य ह.भ.प.चैतन्य महाराज यांचे शिष्य ह.भ.प.अनिरुध्द महाराज बाहाळीकर यांच्या गोड वाणी तुन प्रवचन होत आहे. या पारायण सोहळा ला नांदेड येथील भत्क भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.या सत्पाहात दैनंदिन कार्यक्रम सकाळी ९ ते१२ संहिता पुजन व जप वे.शा.सं मिथुन शास्त्री महाराज करडेकर व नरसिंग महाराज वडवळकर हे भाविकांना प्रवचन सांगत आहेत.या श्रीमद् भागवत कथा चे यजमान ह.भ.प.भरत भाई आहेत.भरत भाई यांचा सत्कार शिवाजीराजे जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
0 Comments