LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अकलूज येथे नाभिक संवाद मेळावा संपन्न


 
अकलूज/ प्रतिनिधी: दि 12 रोजी सकल नाभिक समाज माळशिरस तालुक्याच्या वतीने मा.आमदार रामभाऊ सातपुते यांचे शुभहस्ते नाभिक संवाद मेळावा संपन्न झाला.यावेळी व्यासपिठावर ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वृषाली लहारे मॅडम,राष्ट्रीय नाभिक संघटनेचे सुधिरभाऊ गाडेकर,सत्यशोधक कामगार संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ तावरे यांचेसह उद्योजक सचिन डांगे,किशोर साळुंखे,गोरख क्षिरसागर,सुरेश जाधव,अर्जुन गायकवाड,नवनाथ जाधव,नंदकुमार काळे इ. मान्यवर होते.
           लहारे मॅडम यांनी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाकडील विविध योजना,सुधीर गाडेकर यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि तावरे यांनी बांधकाम व इमारत कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनांची माहिती समाजबांधवांना दिली.
          यावेळी स्वागताध्यक्ष किरण भांगे समन्वयक सकल नाभिक समाज महाराष्ट्र यांनी प्रास्ताविक करताना मा.आमदार राम सातपुते यांना समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नाभिक समाज शिष्ठमंडळाची बैठक घडवावी या मागण्यांचे साकडे घातले.माळशिरस तालुक्यातील समाजबांधवांच्या तर्फे निवेदन दिले.
          यावेळी विद्या साळुंखे मॅडम,आशाताई हनुमंत सुर्यवंशी,समाधान सुर्यवंशी(जाधववाडी) नानासाहेब साळुंखे,रामेश्वर गवळी,किरण गवळी (माळीनगर),अभिजित जमदाडे,मयूर जाधव,अनिल मोरे,संभाजी बुद्धीबळे,(श्रीपुर)चांगदेव साळुंखे, सिद्धांत उर्फ बबलू काशीद,श्रीनाथ काशीद,रवींद्र काशीद(बोरगाव)शिवा भांगे,तेजस(नाना)भांगे,राहुल भांगे,गणेश भांगे,सुनील(अण्णा)भांगे,नवनाथ सपताळ,माऊली भांगे (खंडाळी) रवींद्र खंडागळे(महाळूंग) अमोल राऊत (तांदुळवाडी)समाधान सूरवसे (कोळेगाव)दत्ता देवकर, प्रशांत देवकर (वाफेगाव)लक्ष्मण गाडेकर (कोंढारपट्टा) हनुमंत गाडेकर(उंबरे वे.)आबा वाघमारे (फळवनी) दत्तात्रय काशीद (मलोळी)अजय वाघमारे,विघ्नेश अमित गवळी,विशाल काळे, अनिकेत शिंदे,शुभम शिंदे,क्रिश शिंदे (पिलिव)बंडू देवकर(बचेरी) योगेश(पप्पू)राऊत,समाधान राऊत,अनिकेत राऊत(खूडुस) शंकर जाधव,धनाजी जाधव,तुकाराम जाधव सर (विझोरी) अभिजीत क्षिरसागर (पाणीव) नवनाथ राऊत (मानकी)शरण राऊत( गारवड)विठ्ठल खंडागळे,अजिंक्य खंडागळे (पिरळे) हर्षद भुसारे, सागर भुसारे,विशाल भुसारे,महावीर खंडागळे (दहिगाव) विजयकुमार राऊत, रणजीत राऊत,मनोज राऊत (धर्मपुरी) सोमा राऊत,शुभम राऊत (इस्लामपूर),प्रकाश गोरे (उंबरे द.)शिवाजी सुरवसे (कोंडबावी) धनाजी कोळे (माळशिरस)संजय गोरे(तिरवंडी)रोहीत ननवरे, हर्षद ननवरे(चाकोरे),अक्षय शिंदे,अमित राऊत,धनराज दळवी,हर्षद व्हन्ने,अनिकेत शिंदे नागेश व्हन्ने, धनंजय राऊत, इ.प्रमुख समाजबांधवसह माळशिरस तालुक्यातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश जाधव(शेंडेचिंच), राहुल सराटे(वेळापूर)धनेश डांगे (माळीनगर) सोमनाथ तात्या सपताळ (खंडाळी)अजिनाथ खंडागळे (फळवणी),अतुल भैया सुर्यवंशी (भांबुर्डी) पै.कुमार अण्णासाहेब सुरवसे, सोशल मीडिया प्रमुख हर्षवर्धन खंडागळे (दहीगाव)सुनील बापू सुरवसे(निमगाव) परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments