आज गोपाळपूर येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केलं ,सर्व शिक्षकांचे स्वागत केलं ,शालेय साहित्याचा वाटप करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी जेष्ठ नेते दिलीप भाऊ गुरव सुभाष मस्के अरुण बनसोडे उदय पवार दत्तात्रय गुरव लक्ष्मण लेंगरे रघुराज पवार शिवाजी माने अमोल पाटील उल्हास कोले गणेश माने मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते#trding#school
0 Comments