LOGO1

LOGO1

Ticker

6/recent/ticker-posts

*शिवराज्याभिषेक दिनानिमित्त* वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी ता.पंढरपूर जि. सोलापूर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री अजितदादा पवार साहेब, मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, कौशल्य उद्योजकता विकासमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पंच परिवर्तन या कार्यक्रम अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कौशल्यपूर्णतेने विद्यार्थ्यांना आपले भवितव्य उज्वल करावे असे सांगितले.
 यावेळी व्यासपीठावर वसंतदादा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब काळे गुरुजी, प्रमुख व्याख्याते  श्री. जगताप सर, वसंतराव काळे प्रशालेचे प्राचार्य श्री संजय कुलकर्णी सर, भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य  श्री.शिवाजीराव शेंडगे सर, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य श्री. संतोष गुळवे सर उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments