पंढरपूर, येथील नामवंत हस्त रेषा तज्ञ माननीय श्री प्रदीप भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी टाकळी गावचे माजी सरपंच संजय साठे यांच्या शुभहस्ते भोसले यांना हार,नारळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले, बाबा साहेब चौगुले, पांडुरंग शिंदे, बाबा साहेब निंबाळकर, इंगोले सर, बाळासाहेब साळुंखे, ओबीसी चे जितेंद्र भोसले, जोजारी, माने, दत्ता शिंदे, विकी शिंदे, सोनू चव्हाण, आकाश नाळे, विनायक वरपे, संतोष बोडके, हरी राऊत हे भाऊसाहेब साबळे, अकबर शेख, दादासाहेब व्हनमानी पृथ्वीराज भोसले, संपादक प्रमोद भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते
श्री प्रदीप भोसले यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचा आहे. कायम ते गोरगरीब यांना मदत करतात. श्री स्वामी समर्थ महाराज यांचें ते भत्क आहेत.कार्यक्रमाच्या शेवटी भोसले यांच्या कडून अल्प फराळ मान्यवरांना देण्यात आला.

0 Comments